शाळेतल्या गोष्टी जाताना खूप आठवतील.....
शाळेतल्या गोष्टी जाताना खूप आठवतील,
मित्र आणि मैत्रिणींच्या आठवणीचे क्षण मग मोबाईल मधे
सापडतील,सांगून थकलो की get together च बघा,
दोन क्षण आयुष्याचे थोडे तरी जगून घ्या..
तेव्हा कुणी ते फारसं मनावर घेतलं नाही,
नव्या वहीची जुनी पानं कधी उघडलीच नाही,
जाता जाता आता तुम्हाला शाळेला ला येऊ वाटत अन
वर्गातल्या रिकाम्या बेंचवर मग मनातलं आभाळ दाटतं...

Comments
Post a Comment